Category: Latest News

लोकलच्या महिलांमधील मारहाणीचं धक्कादायक सत्य समोर!

जखमी कविताने सगळंच केलं उघड, ‘मिरा रोडला…’ मुंबई / महान कार्य वृत्तसेवा चर्चगेट-विरार महिला विशेष लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा…

किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं

रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत … चंद्रपूर हादरले चंद्रपूर / महान कार्य वृत्तसेवा चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर भागातून धक्कादायक घटना…

शक्तीशाली बाँम्ब टाकून झाला, पण इराणनं सुद्धा जगाचं नाक झटक्यात दाबलं

अमेरिकेची अवघ्या काही तासात थेट चीनकडे मदतीची याचना! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चीनला…

त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; मुंबईतील मन सुन्न करणारी घटना

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईत माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला नातवाने आरेमधल्या…

भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं

भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत स्पष्टच म्हणाले… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही…

‘मम्मी, मी विष प्यायलो आहे, माझा मृतदेह घेऊन जा’, पुण्यात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यात एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक ऑडिओ आणि…

वारीवरून अबू आझमींचं वादग्रस्त विधान ; फडणवीस म्हणाले, ‘फालतू वक्तव्यांना उत्तर द्यायचं नाही!’

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात रविवारी वादग्रस्त विधान करत वातावरण तापवले. या…

गावभाग परिसरात शौचालयांची दुरवस्था ; नागरिकांची मोठी गैरसोय

तातडीने दुरुस्ती करावी ,अन्यथा आंदोलनाचा इशारा इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा गावभाग परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय…

डॉ. सुषमा पुजारी (सिद) अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील डॉ.सुषमा पुजारी (सिद) यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ऑल…

85 वर्षाच्या आजोबांना लागले लग्नाचे वेध, पण झालं मोठं कांड, पुण्यात खळबळ

पुणे / महान कार्य वृत्तसेवा आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात एक जोडीदार असावा या भावनेतून एका 85 वर्षांच्या आजोबांनी लग्नासाठी प्रयत्न केला.…

ज्याची भीती होती तेच घडलं! भारताच्या कृषीसह या क्षेत्रांना सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने आता आंतरराष्ट्रीय स्वरूप घेतले असून, अमेरिका देखील या संघर्षात सक्रियपणे सहभागी…

घरात घुसून तरुणीला बेदम मारहाण, शेजाऱ्याने डोक्यात घातला दगड, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाणे / महान कार्य वृत्तसेवा ठाणे जिल्ह्याच्या ऐरोली परिसरातील जुना चिंचपाडा परिसरात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आरोपीनं…

पत्नी बाहेर जाताच साधला डाव, लोणावळ्यात नराधम बापाचं पोटच्या मुलीसोबत विकृत कृत्य

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका नराधमाने स्वत:च्या अल्पवयीन…

75 लाखांचं खंडणी प्रकरण, विद्यमान आमदाराला विमानतळावरच ठोकल्या बेड्या

हैदरबाद / महान कार्य वृत्तसेवा राजकीय वतुर्ळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विद्यमान आमदाराला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली…

अखेर राजने पोलिसांसमोर तोंड उघडलं, सोनमच्या भावाचं कनेक्शन समोर, राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्वीस्ट

इंदूर / महान कार्य वृत्तसेवा राजा रघुवंशीच्या हत्येनंतर शिलाँग पोलिस आरोपींची सतत चौकशी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात दररोज नवीन…

अमेरिकेच्या हल्ल्‌‍यानंतरही खचला नाही इराण, इस्रायलमध्ये उडवला हाहाकार

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने आज एन्ट्री केली. अमेरिकेने इराणच्या तीन…

मोदींची 11 वर्ष विरुद्ध मतचोरींचा आरोप; निवडणूक प्रचार मुद्दे ठरणार

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा नागपुरात सरत्या आठवड्यात राजकीय क्षेत्रात दोन मुद्दे प्रकर्षाने गाजले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ‘ मोदींची…

कोब्रासह विषारी सापांची होणार गणना? सरकारच्या या निर्णयामागचं कारण काय?

भोपाळ / महान कार्य वृत्तसेवा मध्य प्रदेशमध्ये सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात…

लीलावती रुग्णालयात 1,243 कोटी रुपयांचा गैरव्यवहार? फसवणुकी प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सुमारे 1,243 कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या…

मिश्र मार्शल आर्ट्सच्या महिला खेळाडूचे क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मिश्र मार्शल आर्ट्सच्या (एमएमए) महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप भर न्यायालयात…

पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्‌‍यात तब्बल 26 पर्यटकांचा…