प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे / महान कार्य वृत्तसेवा आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राचे (खणउअअ) संस्थापक संचालक आणि जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर…
