Category: Latest News

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच

मुंबई/महान कार्य वृत्तसेवारेल्वे प्रशासनाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दंडाची रक्कम वाढवण्यात…

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार, 28 दिवसांचा संचित रजा मंजूर

नागपूर/महान कार्य वृत्तसेवामुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गँगस्टर अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन…

बीड मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण

बीड/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात…

मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण; दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन…

अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 15 खलाशांना वाचवण्यात यश

अलिबाग/ महान कार्य वृत्तसेवायेथील समुद्रात आक्षी साखर भागात ‘हिरकन्या’ ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व…

दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबईत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिश…

मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे…

अमित शाहांनी लाँच केले ‘भारतपोल’

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून जलद मदत घेणे होणार सोपे दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारतीय तपास यंत्रणांचे काम काही प्रमाणात सोपे…

संतोष देशमुखांच्या आरोपीची दहशत बीडपासून कोल्हापुरापर्यंत

गोड ‘ऊसाचे’ कडू कनेक्शन समोर कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाबीडची दहशत ही फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर ती कोल्हापूरपर्यंत सुद्धा पोहचली…

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या इमारतीला आग

भयानक घटनेत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं…

ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी केले लैंगिक शोषण

एलॉन मस्क यांनी आवाज उठवताच ‘ग्रुमिंग गँग’ चर्चेत दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाटेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क…

नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपानं 32 जणांचा बळी; बिहारसह दिल्लीत बसले धक्के

काठमांडूपाटणा/महान कार्य वृत्तसेवानेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज सकाळी 6 वाजून 35 मिनिटाला शक्तिशाली असा 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाच्या…

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला…

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?

आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाआठव्या वेतन आयोगाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की, सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद वाढतो.…

तिबेटमध्ये भूकंप, 53 जणांचा मृत्यू

तिबेट/महान कार्य वृत्तसेवातिबेटमध्ये झिजांग प्रांतातील शिगाजे शहरातील डिंगरी काउंटीत स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सकाळी…

धनंजय मुंडेंची नवीन अडचण; करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. धनंजय मुंडे…

HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये

राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. ह्युमन…

राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) महत्त्वाची बैठक पार…

अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवास्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत…

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन्‌‍ अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले

बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री…