”मी आमच्या लोकांना”, राज ठाकरेंचं मांस विक्री बंदीबद्दल मोठं विधान; म्हणाले, स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वातंत्र्यावर घाला
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय…
