Category: Latest News

पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्‌‍यात तब्बल 26 पर्यटकांचा…

‘आता आमची वेळ, पहिला हल्ला तुम्ही केलात, पणष्ठ”, इराणचा अमेरिकेला इशारा

तेहरान / महान कार्य वृत्तसेवा गेल्या दहा दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग…

अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्‌‍यामुळे रेडिएशनचा धोका? इराणी जनतेत भीती; इराणचं सरकार म्हणालंष्ठ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले केले. अमेरिकन वायू दलाने फोर्डो, नतान्झ…

”शिकारी ट्रम्प यांनी काम सुरू केलंय”,

संरक्षण तज्ज्ञांकडून इराणवरील हल्ल्‌‍याचं विश्लेषण; म्हणाले, ”इतिहासाची पुनरावृत्तीष्ठ” तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा इस्रायल व अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या…

थलापती विजयनं आपल्या वाढदिवशी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ , ‘जन नायकन’च्या दमदार टीझरसह फर्स्ट लूक रिलीज…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘जन नायगन’च्या निर्मात्यांनी थलापती विजयच्या 51 व्या वाढदिवशी चाहत्यांना एक उत्तम भेट दिली आहे. एच.…

फुटकं नशीब…! 3006 दिवसांचं स्वप्न, साहेबांविरुद्ध फक्त 13 मिनिटांत भंग

लीड्स / महान कार्य वृत्तसेवा इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं अद्भुत कामगिरी दाखवली. नाणेफेक गमावल्यानंतर टीम…

बॉम्ब तयार करताना स्फोट होऊन दोघांचा मृत्यू; एनआयए चौकशी करण्याची भाजपाची मागणी

बीरभूम (कोलकात्ता) / महान कार्य वृत्तसेवा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात बेकायदेशीरपणं बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना…

दुसऱ्या दिवशी सिराजची मोठी चूक; भारतासाठी ठरला व्हिलन, केले संघाचे नुकसान

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ चांगल्या स्थितीत वाटत…

महाराष्ट्राच्या दिशेने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुसाट

आता किती शिल्लक राहिलंय काम? मोठी अपडेट समोर! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल…

अमेरिकेच्या हल्ल्‌‍याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला

इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेने तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला चढवल्यानंतर संतापलेल्या…

अखेर संजय राऊतांचा संयम सुटला

ठाकरे गट-मनसे युतीबाबतच्या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर म्हणाले… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या…

महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट

नाशिकमधील धक्कादायक प्रकार नाशिक / महान कार्य वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.…

पक्ष फोडायचा अनब आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना

सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज…

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, ॲडमीड न करताच केले उपचार, नेमक काय झालं?

बीड / महान कार्य वृत्तसेवा मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मागील काही महिन्यांपासून बीडच्या तुरुंगात आहे. कराडवर मोक्का…

इराणविरुद्ध इस्त्रायलच्या युद्धात अमेरिकेची उडी, तीन अणुकेंद्रांवर केला एअरस्ट्राईक

तेहरान / महान कार्य वृत्तसेवा इराण आणि इस्त्रायल यांच्या युद्धात आता अमेरिकाही सामील झाली आहे. अमेरकेने इराणच्या तीन अणुकेंद्रे, फोर्डो,…

जादा परताव्याचे अमिष : 43 लाखाची फसवनुक : महिलेवर गुन्हा दाखल

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवागुंतवणूकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून 43 लाख 43 हजार 206 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन…

इचलकरंजी शहरातील  शाळांमध्ये  प्रवेशोत्सोव सोहळा  उत्साहात

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांमधील जवळपास १०० शाळांना १०० अधिकारी यांनी भेट देऊन…

बर्की पुलावर पाणी आलेने धबधब्याकडे जाणारा रस्ता बंद

शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर असलेने कासारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे अणुस्कुरा जवळ…

कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये इचलकरंजीकरांचा डंका

डॉ.केतकी साखरपे, सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांचे नेत्रदीपक यश इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे…