उत्तरकाशी आपत्ती ! महाराष्ट्राचे 52 पर्यटक बेपत्ता, गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना
मुंबई/देहरादून / महान कार्य वृत्तसेवा उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील पर्यटकांची चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, उत्तराखंडमधील…
