Month: May 2025

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हवामान विभागाने सुधारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.…

पद्म पुरस्कार – 2026 साठी नामांकने 31 जुलै 2025 पर्यंत दाखल करता येणार

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार -2026 साठी नामांकनशिफारशी सादर करण्यास…

भारतीय नौदल प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलाच्या सेवेत दाखल करणार

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारतीय नौदलाच्या वतीने 21 मे 2025 रोजी, कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राचा…

भारत आणि अमेरिकेच्या विमानवाहू जहाज तंत्रज्ञान सहकार्य विषयक संयुक्त कार्यगटाची 8 वी बैठक संपन्न

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि अमेरिकेच्या विमानवाहू जहाज तंत्रज्ञान सहकार्य विषयक (अग्ीम्ीरषू ण्रीीगी ऊाम्प्हदत्दुब् ण्ददजीरूग्दह – व्ेंउअण्ऊण्)…

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना ‘शहीद’ घोषित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 पर्यटकांना ”शहीद” म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका…

समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटायला बोलावत तरुणांची लुटमार

‘असा’ झाला सुशिक्षित टोळीचा भांडाफोड दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा समलैंगिकांसाठी असलेल्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांना लुटणारी…

सीमांमधले अंतर किती काळ…’ ; ज्योतीच्या डायरीतून पाकिस्तानबद्दलचा गौप्यस्फोट

‘युट्यूबर ने कोडवर्डमध्ये काय लिहिले? दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या बाबतीत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.…

भारतीय संशोधकांना मोठं यश : सुपर फास्ट चार्जिंग सोडियम आयन बॅटरीचा शोध

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवाजवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (गछउअडठ), तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी सुपर-फास्ट चार्जिंग…

वाह फडणवीस वाह ! भुजबळ सत्तेत, हीच मोदींची कारवाई का? दमानियांचा संताप

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यातील महायुती सरकारमध्ये आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. साडेचार महिन्यापूर्वी झालेल्या शपथविधी…

युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 दिवसांत 10 तोळं 48,300 रुपयांनी घसरलं, नेमकी काय सांगते आकडेवारी?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात आता…

पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश…

छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाके म्हणाले, यह तो झाकी है…

आता जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (20…

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट

समाधान मुंडेला बदडणाऱ्या भागवत साबळे,सुरेश साबळेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, आईने केली तक्रार बीडपरळी / महान कार्य वृत्तसेवा परळीतील शिवराज…

छगन भुजबळांना अचानक मंत्रिपदाची लॉटरी; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अजित पवार…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा…

इचलकरंजीत पाणी टंचाईच्या समस्येत पाइपलाइन गळतीची भर

महापालिकेने समस्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी शहरात पाणी टंचाईची समस्या पाचवीला पुजली असतानाच…

छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच मंत्रालयात हालचालींना सुरुवात

204 नंबरचा कक्ष उघडला, साफसफाईला सुरुवात मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी…

मुंबई इंडियन्सने प्लेऑफपूर्वी घेतला मोठा निर्णय, संघात 3 मोठे बदल, कोण आहेत हे तीन नवे खेळाडू?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफमध्ये धडक मारण्याकरता एक जागा शिल्लक आहे आणि त्यामध्ये मुबंई इंडियन्स आणि…

”केरळ लॉटरी महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणार,” माजी अर्थमंर्त्यांचा विश्वासष्ठ

चंद्रपूर / महान कार्य वृत्तसेवा केरळची यशस्वी लॉटरी योजना महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी अर्थमंत्री…

साताऱ्यातील पीडितेला झालेल्या त्रासाचं सत्य लवकरच समोर येईल, आमदार रोहित पवारांचा मंत्री गोरेंना इशारा

सातारा / महान कार्य वृत्तसेवा गुन्हे करूनही राज्यातील अनेक गुंड तुरुंगाच्या बाहेर आहेत. साताऱ्यात सत्तेच्या जोरावर विनाकारण काही लोकांना त्रास…

हृतिक रोशन – ज्युनियर एनटीआर स्टारर ‘वॉर 2’चा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वॉर 2’चा टीझर आज 20 मे रोजी…

बारामती अन्‌‍ इंदापुरात आवाज कुणाचा? छत्रपती साखर कारखान्यावर वर्चस्व मिळवत अजित पवार ठरले किंगमेकर

बारामती / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. विशेषत: बारामती आणि इंदापूरमध्ये…