सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील दोन संशयीतांना कुरुंदवाड पोलिसांनी घेतले ताब्यात : एकजण फरार
नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून साडेदहा लाख रुपये संतोषने घेतल्याचे समजते.यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज. कुरुंदवाड :…
नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून साडेदहा लाख रुपये संतोषने घेतल्याचे समजते.यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज. कुरुंदवाड :…
मुंबई,7 फेबुवारी शरद पवार गटाला नवे नाव मिळालेय. ’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे नवे नाव पवार गटाला मिळालेय. राज्यसभा निवडणुकीसाठी…
मुंबई,7 फेबुवारी राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ’मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे…
शरद पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळाले आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव…
मुंबई 7 फेबुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या…
काल रात्री श्री दत्त साखर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखाण्यातील कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यांस रात्रीच आपण…
शिरोळ / प्रतिनिधीशिरोळ येथे सध्या श्री दत्त साखर कारखान्याचे अद्यावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे. शिवाय जयसिंगपुर आणि कुरूंदवाड येथेही अद्यावत…
ठाणे 4 फेबुवारी (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जित्ोंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आला.…
नाशिक 4 फेबुवारी गेल्या काही काळापासून अहिराणी गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्यातीतलच झुमका वाली पोर हे गाणं अनेकांच्या तोंडी…
मुंबई 4 फेबुवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करायचं हे छगन भुजबळांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी…
छत्रपती संभाजीनगर,4 फेबुवारी वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव नव्या वादात अडकला आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या न्यायाधीश यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर…
बारामती,4 फेबुवारी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने बारामतीला…
सावंतवाडी (सिंधुदुर्ग),4 फेबुवारी मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी…
नाशिक,4 फेबुवारी ओबीसी रॅलीत्ूान बेधडक वक्तव्य करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुही निर्माण होईल, अशी वक्तव्य करत चाललेल्या मंत्री छगन…
कोल्हापूर,30 जानेवारी यशस्वी उद्योजक जिल्ह्याचा विकास जोमाने करु शकतात, म्हणूनच जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी…
मुंबई,30 जानेवारी मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी मराठा नेत्ो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानवर आंदोलन करण्याचं ठरवलं होतं.…
पुणे,30 जानेवारी ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणाचा वाद पेटणार आहे. राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून थेट…
शहाड,30 जानेवारी एका 32 वर्षीय बायकोने आपला नवरा शारीरिक सुख देत नसल्याच्या आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याची खळबळजनक घटना घडली…
रायगड,30 जानेवारी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न…
मुंबई,30 जानेवारी वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं आहे. वंचित…
मुंबई,30 जानेवारी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्ो अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे.…