हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान
हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवागावातील विधवा स्त्रियांना विवाहित आणि सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच मानसन्मान देण्याचा (ऐतिहासिक निर्णय…
