अर्जुनवाड | महान कार्य वृत्तसेवा
अर्जुनवाड येथे 76 वा प्रजासत्ताक दिन कुमार विद्या मंदिर अर्जुनवाड चे ध्वजारोहण मुख्याध्यापक भगवान जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाड यांचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ कल्पना कदम यांच्या हस्ते करण्यात आलेछत्रपती शिवाजी महाराज चौक ध्वजारोहण अर्जुनवाड चे प्रतिष्ठित नागरिक गजानन वायचळ ( दादा )यांच्या हस्ते करण्यात आले श्री हनुमान विकास सेवा सोसायटी यांचे ध्वजारोहण माजी सरपंच सुनील चौगुले शिरोटे यांच्या हस्ते करण्यात आले अर्जुनवाड बिरदेव पाणी पुरवठा मंडळी अर्जुनवाड चे ध्वजारोहण व्हाईस चेअरमन लक्ष्मण मेडशिंगे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत तिचे ध्वजारोहण अर्जुनवाडच्या सरपंच सौ नंदाताई खोत यांच्या हस्ते करण्यात आले गाव कामगार तलाठी ऑफिसचे ध्वजारोहण बिरदेव पाणीपुरवठा मंडळी अर्जुनवाड चे माजी चेअरमन बाबासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले प्राथमिक अरोग्य केंद्र अर्जुनवाड यांचे ध्वजारोहण अभियंता संभाजी खोत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील विश्वनाथ कदम संतोष दुधाळे रमेश बसर्गी परशराम बागडी सदस्या संगीता चौगुले भारती परीट शोभा कोळी शोभा डोंगरे अर्चना थोरात ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर तलाठी उमेश माळी कोतवाल महादेव पवार तंटामुक्त अध्यक्ष विशाल अकीवाटे पोलीस पाटील सचिन कांबळे प्रदीप चौगुले सावकर नंदकुमार पाटील अँड प्रमोद पाटील शरद चौगुले गजानन करे शिवगोंडा पाटील विशाल सूर्यवंशी दिलीप कळंत्रे संजय महाडिक चंद्रकांत गंगधर विलास पाटील जितेंद्र चौगुले संजय पाटील संपत कोळी राहुल गायकवाड अनुप पाटील किरण महाडिक विजय पाटील आरोग्य सेविका रेखा एडके आरोग्य सेवक सुनील कांबळे तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षका विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व संस्थांचे पदाधिकारी जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक महिला कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होता अर्जुनवाड हुन कृष्णा हेगाणा