शिंदे दिल्लीला गेले, अमित शाह यांची ‘क्लोज डोअर’ भेट! महाराष्ट्रात मोठा निर्णय होणार?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली.…
गुरू पोर्णिमेच्या दिवशी शाळेत रक्ताचा सडा, दोन विद्यार्थ्यांकडून प्रिन्सिपलचा मर्डर
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आज संपूर्ण देशभर गुरू पोर्णिमा साजरी केली जात आहे. गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा आदर…
अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो…विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य विधानपरिषदेत आज वातावरण चांगलेच तापले. विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे…
ठाकरेंचे विश्वासू आमदार सभागृहात भिडले, ण्शब फडणवीसांच्या ‘स्मार्ट’ खेळीने घेतली विकेट!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेच्या बुधवारी झालेल्या कामकाजात एक वेगळीच राजकीय…
भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये इतिहास: पहिल्यांदाच जिंकली टी-20 मालिका!
लंडन / महान कार्य वृत्तसेवा भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा अध्याय लिहिला आहे. चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडला…
दिल्ली एनसीआर आणि हरियाणात भूकंप
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी…
पुण्यातील इंजिनिअरचं कांड, शारीरिक संबंधामुळे गर्लफ्रेंडला दिवस गेले, रबडीतून गर्भपाताची गोळी दिली
पुणे / महान कार्य वृत्तसेवा सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा विश्वासघात आणि लैंगिक शोषणाची गंभीर घटना समोर आली…
‘तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास’ शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधानपरिषदेत भिडले
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून थेट कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग…
संजय शिरसाटांना हॉटेलचं प्रकरण भोवलं, आयकर खात्याची नोटीस
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर नेते संजय शिरसाट यांना आयकर खात्याने नोटीस धाडली…
भरधाव कार दुचाकीला धडकली, एकाचा मृत्यू, विरोधकांकडून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा आरोप
जाणून घ्या कोण आहे सागर धस? मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर…
जैन मंदिराबाबत हायकोर्टाचा निकाल येताच ँश्णब मधील इंजिनियर्स आक्रमक, मंगलप्रभात लोढांच्या हकालपट्टीची मागणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा विले पार्ल्यातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने केलेली तोडक कारवाई योग्य असल्याचा निवार्ळा मुंबई…
माजी आमदार संजय जगताप काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर ?
प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा, भूमिकेकडे सर्वांचं लक्ष पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे जिल्ह्यात सत्तांतराचे वारे जोरात वाहू लागले…
पश्चिम महाराष्ट्रात मोठी बिझनेस डील, सह्याद्री ग्रूप आता मणिपाल ग्रुपच्या ताब्यात
इतक्या कोटींमध्ये सौदा झाला, राधिका आपटेशी आहे कनेक्शन पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटल्सची साखळी असलेला…
गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित होणार
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली…
सागरी युद्धाची नव्यानं तयारी; संपूर्ण जगावर डिजिटल ब्लॅकआऊटचा धोका, चीननं उचललं मोठं पाऊल
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रत्येक देशाची सागरी सीमा निर्धारित असली तरीही चीन मात्र सध्या जगभरातील…
संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या, आयकर विभागाची नोटीस, स्वत: दिली कबुली
छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप…
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाते भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये जमा
उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा दिनांक 1 जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या कडे…
डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधील एमबीए व एमसीएच्या ४१ विद्यार्थ्यांना विविध नामांकित…
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा सातवा अयोग्य मधील वेतनत्रुटी, कंत्राटी भरती, सेवाप्रवेश नियम, नर्सिंग भत्ते, पदनाम बदल अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र…
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा यूकेमधील युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने युनायटेड किंगडममधील टिससाईड युनिव्हर्सिटी, मिडल्सबर्ग सोबत सामंजस्य…
कोल्हापूर बाजार समिती सभापती पदी सूर्यकांत पाटील तर उपसभापती पदी राजाराम चव्हाण
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील व उपसभापती पदी राजाराम चव्हाण यांची निवड…
