आरोग्यमंत्री आबीटकरांचा जाता जाता आयजीएम दौरा; धावत्या भेटीने काय साध्य होणार ?
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील आयजीएम इस्तिळात चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरला कार्यमुक्त केल्यानंतर आरोग्यमंत्र प्रकाश आबीटकर यांना आयजीएमची आठवण आली.…