मंत्र्यांसमोर शो शायनिंग… पाहणी दौऱ्याआधी ठेकेदारांची चालाखी; यंदाचा गणेशोत्सव प्रवासही ‘भगवान भरोसे’च?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा खड्डयांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीये. अशात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या महामार्गाची पाहणी…
