चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर काय करणार?
नवी दिल्ली 24 ऑगस्टचांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रवार यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन…
नवी दिल्ली 24 ऑगस्टचांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रवार यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन…
हैदराबाद 24 ऑगस्ट महिलेची प्रसूती करताना शस्त्रक्रियेच्यावेळी पोटात कापूस राहिल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तेलगांणातील आचमपेटमधील दर्शनगड तांड्यातील महिलेसोबत…
मुंबई,24 ऑगस्ट चंद्रावर पोहोचण्याच्या भारताच्या यशाचा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बीबीसीचा चांद्रयान कव्हर करणारा एक…
पुणे,24 ऑगस्टराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो…
मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52…
मुंबई,24 ऑगस्ट एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली…
मुंबई,24 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी कोल्हापूर दौèयावर जात आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवारांची सभा होणार आहे.…
सांगलीचे खासदार संजय पाटलांचे सूचक वक्तव्य सांगली,24 ऑगस्ट भाजपा खासदार संजय पाटील यांनी एक मोठा दावा केलाय. राष्ट्रवादीचे नेते जयंत…
काकांची सभा यशस्वी करण्यासाठी उद्योगपतीची केविलवाणी धडपड कोल्हापूर महान कार्य वृत्तसेवा मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शह देण्यासाठी…
माजी नगरसेवक मोहन कुंभार यांची तक्रार सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील माजी नगराध्यक्षा मेघा चाळके यांचे पती सागर…
मुंबई,23 ऑगस्ट (पीएसआय)आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. मात्र, आज हा अभिमानाचा दिवस आणण्यासाठी अनेकांची मेहनत, त्याग आहे. इस्रोची स्थापना 1962…
मुंबई,23 ऑगस्ट भारताची ’शान’ चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश…
नवी दिल्ली,23 ऑगस्ट माझ्या प्रिय कुटुंबियांनो,जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना…
दिल्ली,23 ऑगस्ट 23 ऑगस्ट 2023 ची तारीख भारत काय तर जग सुद्धा कधी विसरणार नाही. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोने…
दिल्ली,23 ऑगस्ट आज भारतासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग…
बंगळुरु,23 ऑगस्ट (पीएसआय)भारताचे चांद्रयान 3 लँडरने चंद्राला अलिंगन दिले… इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत गेले आणि बंगळुरुमधील इस्त्रोच्या मुख्यालयात एकच जल्लोष…
मुंबई ,23 ऑगस्ट सध्या सर्वांच्या नजरा घड्याळाच्या काट्यावर खिळल्या आहेत. 23 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी 6.00 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या…
कोल्हापूर,23 ऑगस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्टला मराठा आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीदरम्यान झालेल्या एका…
मुंबई,22 ऑगस्ट मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कधीही 40 टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं असा पलटवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…
मुंबई,22 ऑगस्ट (पीएसआय)राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या…
मुंबई,22 ऑगस्ट कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकèयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकèयांचा संताप…