Spread the love


मुंबई,24 ऑगस्ट
एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. ’एकदा काय झालं’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रिती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत.
फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन डायरेक्टर पुरस्कार – आरआरआर(स्टंट कोरिओग्राफर – किंग सॉलोमन)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – आरआरआर (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस – आरआरआर (स्पेशल इफेक्टस क्रिएटर – व्ही श्रीनिवास मोहन)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)
विशेष ज्युरी पुरस्कार – शेरशाह
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार – द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – 777 चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झाला
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – घरवरळीळ तर्ळींरीरूळ