काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना शब्द देतो, परभणीत आपला पक्ष कायम पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील; पक्षप्रवेश होताच बाबाजानी दुर्राणींच मोठं विधान
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. मात्र आता समाजात दरी निर्माण करण्याचे काम सुरु आहे. समाजात…
