रस्त्यावर व्यायाम करत होते अनब भरधाव ट्रकनं चिरडलं ; गडचिरोलीत 6 मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू
गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्यायाम…
