माझे टार्गेट चंद्या आणि आमश्या, भाजपचे गावित शिंदेंच्या आमदारांवर तुटून पडले; शिवसेनेचाही जोरदार पलटवार
अक्कलकुवा / महान कार्य वृत्तसेवा धडगाव-अक्कलकुवा तालुक्यात आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीतील मित्रपक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.…
