Month: June 2025

पत्नी बाहेर जाताच साधला डाव, लोणावळ्यात नराधम बापाचं पोटच्या मुलीसोबत विकृत कृत्य

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका नराधमाने स्वत:च्या अल्पवयीन…

75 लाखांचं खंडणी प्रकरण, विद्यमान आमदाराला विमानतळावरच ठोकल्या बेड्या

हैदरबाद / महान कार्य वृत्तसेवा राजकीय वतुर्ळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विद्यमान आमदाराला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली…

अखेर राजने पोलिसांसमोर तोंड उघडलं, सोनमच्या भावाचं कनेक्शन समोर, राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्वीस्ट

इंदूर / महान कार्य वृत्तसेवा राजा रघुवंशीच्या हत्येनंतर शिलाँग पोलिस आरोपींची सतत चौकशी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात दररोज नवीन…

अमेरिकेच्या हल्ल्‌‍यानंतरही खचला नाही इराण, इस्रायलमध्ये उडवला हाहाकार

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने आज एन्ट्री केली. अमेरिकेने इराणच्या तीन…

मोदींची 11 वर्ष विरुद्ध मतचोरींचा आरोप; निवडणूक प्रचार मुद्दे ठरणार

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा नागपुरात सरत्या आठवड्यात राजकीय क्षेत्रात दोन मुद्दे प्रकर्षाने गाजले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ‘ मोदींची…

कोब्रासह विषारी सापांची होणार गणना? सरकारच्या या निर्णयामागचं कारण काय?

भोपाळ / महान कार्य वृत्तसेवा मध्य प्रदेशमध्ये सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात…

लीलावती रुग्णालयात 1,243 कोटी रुपयांचा गैरव्यवहार? फसवणुकी प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सुमारे 1,243 कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या…

मिश्र मार्शल आर्ट्सच्या महिला खेळाडूचे क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मिश्र मार्शल आर्ट्सच्या (एमएमए) महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप भर न्यायालयात…

पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्‌‍यात तब्बल 26 पर्यटकांचा…

‘आता आमची वेळ, पहिला हल्ला तुम्ही केलात, पणष्ठ”, इराणचा अमेरिकेला इशारा

तेहरान / महान कार्य वृत्तसेवा गेल्या दहा दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग…

अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्‌‍यामुळे रेडिएशनचा धोका? इराणी जनतेत भीती; इराणचं सरकार म्हणालंष्ठ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले केले. अमेरिकन वायू दलाने फोर्डो, नतान्झ…

”शिकारी ट्रम्प यांनी काम सुरू केलंय”,

संरक्षण तज्ज्ञांकडून इराणवरील हल्ल्‌‍याचं विश्लेषण; म्हणाले, ”इतिहासाची पुनरावृत्तीष्ठ” तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा इस्रायल व अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या…

थलापती विजयनं आपल्या वाढदिवशी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ , ‘जन नायकन’च्या दमदार टीझरसह फर्स्ट लूक रिलीज…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘जन नायगन’च्या निर्मात्यांनी थलापती विजयच्या 51 व्या वाढदिवशी चाहत्यांना एक उत्तम भेट दिली आहे. एच.…

फुटकं नशीब…! 3006 दिवसांचं स्वप्न, साहेबांविरुद्ध फक्त 13 मिनिटांत भंग

लीड्स / महान कार्य वृत्तसेवा इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं अद्भुत कामगिरी दाखवली. नाणेफेक गमावल्यानंतर टीम…

बॉम्ब तयार करताना स्फोट होऊन दोघांचा मृत्यू; एनआयए चौकशी करण्याची भाजपाची मागणी

बीरभूम (कोलकात्ता) / महान कार्य वृत्तसेवा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात बेकायदेशीरपणं बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना…

दुसऱ्या दिवशी सिराजची मोठी चूक; भारतासाठी ठरला व्हिलन, केले संघाचे नुकसान

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ चांगल्या स्थितीत वाटत…

महाराष्ट्राच्या दिशेने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुसाट

आता किती शिल्लक राहिलंय काम? मोठी अपडेट समोर! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल…

अमेरिकेच्या हल्ल्‌‍याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला

इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेने तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला चढवल्यानंतर संतापलेल्या…

अखेर संजय राऊतांचा संयम सुटला

ठाकरे गट-मनसे युतीबाबतच्या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर म्हणाले… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या…

महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट

नाशिकमधील धक्कादायक प्रकार नाशिक / महान कार्य वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.…