Category: मनोरंजन

राज बब्बरच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली पहिल्या बायकोची मुलगी

‘मी 7 वर्षांची होते तेव्हा स्मिता जी…’, मुंबई/महान कार्य वृत्तसेवाप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांची अभिनय कारकीर्द जितकी चर्चेत आली…

सनी देओलनं सैनिकांबरोबर घालवला दिवस, आर्मी डे निमित्त वीरांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड स्टार सनी देओलनं 15 जानेवीर रोजी लष्कर दिन साजरा केला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला, धैर्याला, त्यागाला आणि…

बांग्लादेशात कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बंदी, जाणून घ्या कारण…

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अखेर 17 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाबद्दल…

सलमान खानसारखाचे ‘बिन लग्नाचा’ आहे हा साऊथ सुपरस्टार

डेटिंगच्या अफवा पसरुनही आहे अविवाहित मुंबई/महान कार्य वृत्तसेवासलमान खान हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक असा अभिनेता आहे जो वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर…

‘बायकोने करिअर सोडून घरात बसायचे’

सलमानच्या विचित्र अटींविषयी वडील स्पष्टच बोलले मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूडचा भाईजान सध्या त्याच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे चर्चेत आहे. सलमानला येणाऱ्या धमक्यांमुळे तो…

बॉक्स ऑफिसची क्वीन आहे, एकमेव भारतीय अभिनेत्री; केलीय 10,000 कोटींची कमाई, अल्लू अर्जुननंतर जवळपासही नाही

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूडमधल्या सुपरडुपर कमाई करणाऱ्या अभिनेत्यांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण, बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे, जिनं कमाईच्या बाबत भल्या…

सलमानच्या सुरक्षेत वाढ! घराला बुलेटप्रूफ काच तर भिंतीवर काटेरी तार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात…

कियारा अडवाणी हॉस्पिटलाइज्डच्या घोषणेनं चाहते चिंतेत, नेमकं काय घडलंय जाणून घ्या…

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराम चरण आणि कियारा अडवाणीची भूमिका असलेला ‘गेम चेंजर’ हा आगामी चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचा…

‘स्क्विड गेम 2’नंतर तिसर्‍या सीझनबद्दल आली अपडेट, जाणून घ्या कधी होईल रिलीज

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाकोरियन वेब सीरीज ’स्क्विड गेम 2’ सध्या ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर जगभरात धुमाकूळ घालत आहे. या सीरीजचा दुसरा सीझन…

अक्षय कुमार नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठी कुटुंबासह जयपूरला पोहोचला

जयपूर/महान कार्य वृत्तसेवा पिंक सिटी जयपूर हे नववर्ष सेलिब्रेशनचे डेस्टिनेशन व्हेन्यू बनले आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक जयपूरला…