Spread the love

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

ऋणानुबंध टॅलेंट सर्चच्या वतीने घेण्यात आलेल्या 2024 – 25 च्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जीवन शिक्षण विद्यामंदिर कोतोली (ता.पन्हाळा) ची कुमारी शिवन्या ब्रह्मदेव लवटे हिने शंभर पैकी 96 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला.

शिवन्या इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकते त्याला वर्ग शिक्षिका  सुनंदा भांगरे, मुख्याध्यापक एस पी चौगुले, व केंद्रप्रमुख एस डी केरीपळे तसेच पालकांचे सहकार्य लाभले. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.