इचलकरंजी विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन पी. एम. पाटील यांनी सोमवारी सकाळी माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयसिंगपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी कारखान्याची संचालक बाबा पाटील शिरोळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य प्रमोद पाटील, निवृत्त जनसंपर्क अधिकारी प्रकाश केणी आदी उपस्थित होते.
