कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : सकाळी 7 वाजेपर्यंत घटप्रभा धरणातून 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.4 फूट, सुर्वे 14 फूट, रुई 40 फूट, इचलकरंजी 36.3 फूट, तेरवाड 35.3 फूट, शिरोळ 27.3 फूट, नृसिंहवाडी 27.4 फूट व राजापूर 13 फूट अशी आहे.
आजचा धरणातील पाणीसाठा
कोल्हापूरजिल्ह्यातधरण प्रकल्पातीलपाणीसाठ्याचीमाहितीतसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणेआहे.धरणांचेनाव, आजचापाणीसाठा(टीएमसीमध्ये)आणिधरणाचीएकूणपाणीसाठाक्षमता(टीएमसीमध्ये)कंसामध्येदर्शविण्यातआलीआहे.
राधानगरी – 8.14 8.361 टी.एम.सी), तुळशी2.74 (3.471 टी.एम.सी), वारणा30.28 (34.399 टी.एम.सी), दुधगंगा21.62 (25.393 टी.एम.सी), कासारी2.58 (2.774 टी.एम.सी), कडवी2.47 (2.516), कुंभी2.53 (2.715 टी.एम.सी), पाटगांव 3.47 (3.716 टी.एम.सी), चिकोत्रा1.34 (1.522 टी.एम.सी), चित्री1.88 (1.886 टी.एम.सी), जंगमहट्टी1.22 (1.223), घटप्रभा1.23 (1.560), जांबरे0.74 (0.820 टी.एम.सी) आंबेओहोळ 1.24 (1.240 टी.एम.सी), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी.एम.सी)
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 8.7 पावसाची नोंद
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 8.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 1.6 मिमी, शिरोळ – 1.3 मिमी, पन्हाळा- 2.4, शाहूवाडी- 6.7 मिमी, राधानगरी- 3.6 मिमी, गगनबावडा-8.7 मिमी, करवीर- 2.6 मिमी, कागल- 1.8 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 4.9 मिमी, आजरा- 1.3 मिमी, चंदगड- 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.