Spread the love

हातगणंगले/ महान कार्य वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडीने हातकणंगले लोकसभा मतदार संघातुन डि.सी.पाटील यांची उमेदवारी घोषीत केल्याच सांगण्यात आल. रविवारी वंचित बहुजन आघाडीने राज्यातील 11 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. हिंगोली, लातुर, सोलापुर,माढा, सातारा, धुळे, हातकणंगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर – मध्य, सिंद्धुदुर्ग या मतदार संघातील उमेदवार जाहीर केले. विशेषत: हे उमेदवार जाहीर करताना जैन, मुस्लिम, माळी ,लिंगायत, बंजारा,कुणबी, बैद्ध आदी समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याच ठळकपणे जाणवत.