सिटी रिपोर्टर /महान कार्य वृत्त सेवा
इचलकरंजी शहरात रात्री उशिरापर्यंत चायनीज गाडी हॉटेल्स व इतर खाद्यपदार्थ विक्री करणारे तसेच इतर दुकाने सुरू राहिल्याने अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. इचलकरंजी शहरातील सर्व दुकाने रात्री 11पर्यंत दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.प्रतेकी ५ ते १० हजार दंड होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी पोलिसांनी आव्हान केले आहे.रात्री उशिरा पर्यंत सुरू असणाऱ्या दुकानावर
ही कारवाई सतत सुरू राहणार आहे असे इचलकरंजी पोलिसांनी सांगितले आहे.