Spread the love

कोल्हापूर बायपास रोड जैनापुर येथील यड्रावकर पेट्रोल पंपा समोर महिंद्रा बोलरो पिकअप व मोटरसायकल टीव्हीएस स्कूटी मध्ये झालेल्या अपघाता मध्ये नीता गौतम कांबळे वय 40 रा कोथळी या मयत झाले आहेत                

  रविवारी सकाळी साडेअकरा च्या सुमारास यड्रावकर पेट्रोल पंपा समोर अपघात झाला. या अपघातामध्ये नीता कांबळे जखमी झाल्या होत्या. यांना सांगली सिविल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता. त्यांचा उपचारा दरम्यान  मृत्यू झाला . याबाबत अधिक तपास पो. हे .कॉ सावंत करत आहेत