Spread the love

शिरोळ/प्रतिनिधी :
शिरोळ मधील नव्याने उदयाला येत असलेला, मोठ्या पक्षाचा एक युवक नेता, मराठा समाजाच्या आनंद उत्सवाला गैर हेजरी लावली. यामुळे तरूणांच्यात मोठा संताप असुन येणाऱ्या निवडणूकीत हिसका दाखवून देणार अशा भावना उमटत आहेत.
मुंगीला यश मिळाल की हत्ती एकढ डिजटल लावणारा तो नेता. निकाल लागल्यापासुन कोणत्या बिळात लपुन बसला आहे अशी विचारणा होत आहे. डिजटल राहुंदे पण सोशल मिडीयावरूनही अभिनंदन केल नाही. अशा गरविष्ट नेत्याला मराठा मतांचा येत्या निवडणूकीत दणका बसणार हे नक्की….